जि.प.शाळेकडून सिडबॉल्स प्राप्त झाले.

 आज तालुक्यातील निराळा येथील जिल्हा परिषद शाळेकडून 400 सीडबॉल्स बनवण्यात आले होते..


जे की त्यांना वन विभागाकडे द्यायचे होते.. , पण त्यांनी युथ फॉर किनवट माहुर ला या कामास योग्य समजुन ती जबाबदारी दिली , त्याबाबत आमची सर्व टीम आपली आभारी आहे..😊






टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Read In Your Language

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Youth For Kinwat Mahur NonProfit Organisation In Kinwat Mahur
Subscribe