आज तालुक्यातील निराळा येथील गावाशेजारी युथ फॉर किनवट माहुरमार्फत वृक्षारोपणाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला..
यावेळी तेथे युथ फॉर किनवट माहुरचे मार्गदर्शक सुरज पाटील सर , चंद्रशेखर ठाकरे काका , सुनिलराव चौधरी व सदस्य प्रफुल्ल कुमरे , अंकुश गेडाम , विवेक महल्ले , रुद्र महल्ले आणि ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.
Team Y4KM निराळा (गाव) 😊🌱🙌🏻