आज वझरा येथे वृक्षारोपण करण्यात आले.

 आज वझरा (बु.) येथे युथ फॉर किनवट माहुर व जिल्हा परिषद शाळेमार्फत वृक्षारोपणाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला..


यावेळी तेथे युथ फॉर किनवट माहुरचे मार्गदर्शक महेश कोतपेल्लीवार सर , सुरज पाटील सर व इतर शिक्षकवृंद , शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्रीनिवास येईलवाड दादा , रोशन मस्के , प्रणय रत्नमानके , ऋतिक मस्के , ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.

Team Y4KM Wazra(Bk) 😊🌱🙌🏻










टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Read In Your Language

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Youth For Kinwat Mahur NonProfit Organisation In Kinwat Mahur
Subscribe