आज तालुक्यातील वझरा (बु.) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये नव्यानेच सुरू केलेल्या वाचनालयाला प्रतिसाद म्हणून उद्योजक तथा लेखक शरद तांदळे सरांचं सेल्फ हेल्प कॅटेगरीमधील द आंत्रप्रेन्यूअर हे पुस्तक युथ फॉर किनवट माहुर कडून भेट देण्यात आलं..😊📚🙌🏻
यावेळी तेथे युथ फॉर किनवट माहुर चे मार्गदर्शक महेश कोेतपेल्लीवार सर , श्रीनिवास येईलवाड दादा , कोटरंगे सर , व मुख्याध्यापक मेश्राम सर आणि सदस्य ऋषिकेश चौधरी आदी उपस्थित होते.
Youth For Kinwat Mahur