मुख्यपृष्ठऋषिकेश चौधरी निराळा येथील सांडपाण्याचा प्रश्न सुटला.. Admin Team डिसेंबर १४, २०२२ काही दिवसांपूर्वी निराळा गावातील सांडपाण्याचे योग्य नियोजन करण्याबाबत ग्रामपंचायत आणि बांधकाम विभागाकडे निवेदन देण्यात आले होते.. , आज नालीचे काम पुर्ण झाले आहे..पाहिजे असलेल्या बदलासाठी तरुणांनी एकत्र आलं पाहिजे , बोलतं झालं पाहिजे..😊 ऋषिकेश चौधरी निराळा युथ फॉर किनवट माहुर विकासकामे Team Y4KM Facebook Twitter