ध्येय आणि उद्दिष्टे

  •  किनवट माहूरमधील शेतकरी वर्ग , विद्यार्थी वर्ग , श्रमिक वर्ग आणि स्त्री वर्ग यांना त्यांच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांबाबत जागरूक करून देणे.
  • किनवट माहूरमधील युवाशक्तीमध्ये राष्ट्रीय भावना जागृत करून त्यांना राष्ट्रासाठी योगदान देण्यास तयार करणे.
  • बळीराजा , त. गौतम बुद्ध , महात्मा बसवेश्वर , संत तुकाराम महाराज , छ. शिवाजी महाराज , महात्मा फुले , राजर्षी शाहू महाराज , डॉ. बाबासाहेब आंबेडकर , सेवालाल महाराज , अण्णा भाऊ साठे , यासोबतच भगतसिंह , सुखदेव , राजगुरू , चंद्रशेखर आझाद , सुभाषचंद्र बोस यांसारख्या क्रांतिकारकांच्या विचारसारणीवर आणि शिकवणीवर आधारित समाज निर्माण करणे.
  • अंधश्रध्दा , चुकीच्या परंपरा , जातीव्यवस्था , सर्वसामान्यांचे शोषण , शेतकरी - कष्टकरी वर्गाची भांडवलदार वर्गाकडून होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • तालुक्यातील सर्व युवक युवतींना संघटित करून त्यांच्यात समता आणि बंधुता निर्माण करणे. तसेच समतावादी समाजव्यवस्था निर्माण करणे.
  • शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे सामाजिक - राजकीय नेतृत्व तयार करणे.
  • संविधानाचा प्रचार करणे , संविधानाबाबत जागृती करणे आणि सर्व सामान्यांमध्ये संविधानाचे महत्त्व पटवुन देणे.

टिप्पणी पोस्ट करा

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Youth For Kinwat Mahur NonProfit Organisation In Kinwat Mahur
Subscribe