सदस्यांसाठी बंधनकारक नियम

  • राष्ट्र , राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत , भारताचे संविधान , लोकशाही यांचा आदर करणे हे सर्वतोपरी आणि परमोच्च कर्तव्य असेल.
  • समाजामध्ये तेढ निर्माण होईल , भावना दुखावल्या जातील , अश्लील अश्या प्रकारचे वक्तत्व , लिखाण किंवा समाजमाध्यमांवर कृती करू नये.
  • संघटनेचे ध्येय व विचारधारेला विरोधी छेद देणारी कृती करू नये.
  • संघटनेतील इतर सहकारी आणि त्यांच्या स्वतंत्र मताचा , अभिप्रायाचा आदर केला जावा.
  • संघटनेत जातीभेद पाळू नये किंवा स्पृश्य अस्पृश्यतेला खतपाणी घालू नये.
  • परस्परांच्या जाती-धर्माचा आदर करावा. मी पेक्षा आपण ही वृत्ती असावी.

टिप्पणी पोस्ट करा

نموذج الاتصال

Youtube Channel Image
Youth For Kinwat Mahur NonProfit Organisation In Kinwat Mahur
Subscribe